सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात समीरच्या मिटिंगसाठी विशाखाने अरेंजमेंट केली. पण त्यात काही तरी गडबड झालीये. काय नेमकं केलाय विशाखाने बघूया. पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा रविवारी रात्री ८ वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale